वेबसाईट तयार करण्याचा विचार करताय ?

तुमच्या ग्राहकांच्या पसंतीस पडेल अशी दर्जेदार वेबसाईट बनवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा!

✅ प्रीमियम वेबसाईट डिझाईन
✅ 24×7 वेबसाईट सिक्युरिटी
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी

आम्ही फक्त वेबसाईटच नाही,
तर तुमचा ब्रँड देखील बनवतो!

1  वर्ष मोफत

 वेबसाईट होस्टिंग आणि बॅकअप

1  वर्ष मोफत

 वेबसाईट मार्केटिंग गाईडन्स

1  वर्ष मोफत

पुणे स्टार्टअप मीटअप पास

स्टार्टअप महाराष्ट्र कडून वेबसाईट का बनवून घ्यावी?

वेबसाईट बनवण्यापूर्वी 1 on 1 स्ट्रॅटेजी मिटिंग

वेबसाईट चा उद्देश समजून घेतला जातो आणि वेबसाईट निर्मिती प्रोसेस विषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते

12 वर्ष अनुभवी वेबसाईट डेव्हलपर आणि डिझाइनर

तुमची वेबसाईट तज्ञ डेव्हलपर आणि डिझाइनर द्वारे बनवली जाते, अनुभवी टीम द्वारे काम केले जाते

पारदर्शक व्यवहार - No Hidden Costs

No Hidden Costs – स्टार्टअप महाराष्ट्र ची विश्वासहर्ता आणि पारदर्शक व्यवहार होण्याची सर्व्हिस गॅरंटी!

आमची वेबसाईट बनवण्याची पद्धत

रिसर्च

आम्ही व्यवसायाच्या सगळ्या बाजूंचा विचार करून वेबसाईट बनवतो

वायरफ्रेम

वेबसाईट प्रत्यक्ष तयार करण्याआधी कशी दिसेल याचा साधा आराखडा बनवण्यात येतो

डिझाईन

आकर्षक, मोबाईल-फ्रेंडली आणि वापरायला सहजसाध्य वेबसाईट बनवली जाते

डेव्हपलमेंट

सगळी माहिती, डिझाईन आणि फीचर्स फायनल झाल्यावर वेबसाईट बनवायला सुरुवात करतो — आणि आम्ही ती वेळेत पूर्ण करतो!

वेबसाईट पॅकेज

स्टार्टअप महाराष्ट्र संबंधी प्रतिक्रिया

मी स्टार्टअपबद्दल थोडंफार वाचलं होतं, पण रोहित लालवाणी सरांनी इतकं संयमानं आणि सहजतेनं मार्गदर्शन केलं की पूर्ण चित्र माझ्यासमोर आलं. काय, का, कुणासाठी करत आहोत – हे समजून घेताना अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. माझ्या कल्पनेला दिशा मिळाली आणि आताशा विचार अधिक स्ट्रक्चरमध्ये करू शकतो. स्टार्टअप महाराष्ट्रमुळे माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.

स्वप्नील झोळे

Founder, Pa0labs

आमचं प्रॉडक्ट तयार होतं, पण खरी अडचण होती – ते कोणासाठी आणि कशासाठी आहे, हे ठरवण्यात. Startup Maharashtra च्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आमचा ग्राहक स्पष्ट झाला, त्याच्या गरजा समजल्या आणि त्यासाठी योग्य उपाय शोधता आला. आता आमचा लॉन्च प्लॅन तयार आहे!

अर्णव जगताप

Founder, Cleak

माझ्या डोक्यात एक कल्पना होती, पण ती कुठून सुरू करावी आणि पुढे नेण्याची दिशा काही समजत नव्हती. Startup Maharashtra च्या मार्गदर्शनामुळे विचारात स्पष्टता आली, आणि मी आता प्रत्येक टप्प्याचं नीट प्लॅनिंग करू शकतो. हे मार्गदर्शन फक्त माहितीपुरतं मर्यादित नव्हतं – ते प्रेरणादायक आणि अ‍ॅक्शन योग्य होतं.

विवेक जगताप

Founder, Tailorji.in

वेबसाईट विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

स्टार्टअप महाराष्ट्र कडून वेबसाईट बनवली की, नक्की काय मिळतं?

👉 तुम्हाला मिळते: प्रीमियम डिझाईन, मोबाइल फ्रेंडली वेबसाइट, 1 वर्ष मोफत होस्टिंग, 24×7 सिक्युरिटी, आणि 1:1 स्ट्रॅटेजी मिटिंगसह मार्गदर्शन

वेबसाईट डिझाईन साठी किती दिवस लागतात?

👉  साधारणतः 30 ते 45 दिवसात वेबसाईट पूर्ण करून दिली जाते, ती डिझाईन आणि कंटेंटनुसार ठरते.

वेबसाइट प्लॅन बनवण्यासाठी काही मीटिंग असते का?

👉 हो. आम्ही प्रत्येक प्रोजेक्टसाठी आधी 1-on-1 स्ट्रॅटेजी मिटिंग घेतो, जेणेकरून तुमच्या वेबसाईटचा उद्देश स्पष्ट समजता येईल

वेबसाईटची किंमत किती आहे?

👉 वेबसाईटची किंमत वेबसाईटच्या प्रकारावर आणि फिचर्सवर अवलंबून असते. मात्र आमची किंमत पारदर्शक आणि परवडणारी असते – No Hidden Costs!

माझ्याकडे डोमेन/होस्टिंग नाही. तरी वेबसाईट बनवता येईल का?

👉 होय. आम्ही तुम्हाला योग्य डोमेन आणि होस्टिंग पर्याय सुचवतो आणि सेटअपही करून देतो. 1 वर्ष होस्टिंग मोफत आहे

वेबसाईट बनवल्यानंतर मार्केटिंगसाठी काही मदत करता का?

👉 हो. 1 वर्षासाठी मोफत मार्केटिंग गाईडन्स दिली जाते. शिवाय, आम्ही तुम्हाला मीटअप्स आणि ईमेल मार्केटिंगसाठी कनेक्टही करतो

वेबसाइटसाठी लागणारा कंटेंट कोण देणार?

👉 तुम्ही कंटेंट, फोटो, लोगो देता. गरज असल्यास आमची टीम तुम्हाला कंटेंट लिहून किंवा फोटो निवडून देण्यास मदत करते

वेबसाईटमध्ये कोणते फिचर्स असतात?

👉 मोबाईल-फ्रेंडली डिझाईन, व्हाट्सॲप बटण, सोशल मीडिया इंटीग्रेशन, ब्लॉग, कस्टम फॉर्म्स, Google Map, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स इ.

मीटअपमध्ये वेबसाईट प्रमोट कशी होते?

👉 Startup Maharashtra च्या मीटअप्समध्ये तुमची वेबसाईट प्रेझेंट करता येते. 5000+ मराठी उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते.

स्टार्टअप महाराष्ट्रकडून वेबसाईट घेतल्यावर काय एक्स्ट्रा मिळतं?

✅ 1 वर्ष मोफत होस्टिंग
✅ 1 वर्ष मोफत मार्केटिंग गाईडन्स
✅ 1 वर्ष पुणे स्टार्टअप मीटअप पास
✅ अनुभवी टीमकडून दर्जेदार सेवा

तुमची वेबसाईट आपल्या कम्युनिटी मध्ये मार्केट करा

मीटअप इव्हेन्ट द्वारे तुमची वेबसाईट मार्केट करा

पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जोडलेले 5000+ मराठी उद्योजक, मीटअप मध्ये सहभागी होऊन तुमच्या वेबसाईट आणि ब्रँड चे प्रमोशन करा

बिझनेस मॉडेल वर्कशॉप द्वारे वेबसाईट प्रमोट करा

पूर्ण १ दिवसाचा High Impact वर्कशॉप, 2500+ उद्योजकांचा सहभाग, वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना तुमच्या वेबसाईट विषयी जागरूक करा, ईमेल मार्केटिंग साठी मदत

स्टार्टअप महाराष्ट्र लीडरशिप टीम 

 Augustine Gus

Senior Advisor

Rohit Lalwani

Director Mentorship

Tushar Pakhare

Founder 

Akshay Rajole

Director Partnerships

Sourabh Yedage

Head of Operations

Meher Sayyed

Marketing Manager

वेबसाईट बनवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा!

✅ प्रीमियम वेबसाईट डिझाईन
✅ 24×7 वेबसाईट सिक्युरिटी
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी