पुणे स्टार्टअप मीटअप
तुमच्या स्टार्टअप चे प्लॅनिंग, नेटवर्किंग आणि मार्केटिंग एकाच ठिकाणी करण्याची हक्काची, विश्वासाची जागा!
👉 75 मीटअप इव्हेन्ट चे आयोजन
🧑🤝🧑 4500+ स्टार्टअप फाउंडर्सची हजेरी
💳 12,000+ रेफरल कार्ड चे वाटप
Sunday, 14 September 2025
मराठी उद्योजकांची महाराष्ट्रधर्म जोपासणारी चळवळ!
पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांचा सर्वात विश्वासू स्टार्टअप प्लॅटफॉर्म
स्टार्टअप महाराष्ट्र हा मराठी तरुणांच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी कार्यरत उपक्रम आहे. स्टार्टअप सुरु करण्याची स्वप्ने बघणाऱ्या हजारो मराठी तरुणांना सोबत जोडताना आम्ही महाराष्ट्रधर्म जागवत आहोत आणि अभिमानाने नवतरुण मराठी उद्योजकांच्या पिढ्या घडवत आहोत.
मराठी उद्योजकांसाठी दर महिन्याला नेटवर्किंग मीटअप इव्हेंट्स आयोजित करणे, स्टार्टअप विषयीचे इत्यंभूत ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करून देणे, बिझनेस मॉडेल कॅनव्हास आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी सखोल माहिती ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणे, विविध इंडस्ट्रीजसाठी स्टार्टअप मेंटॉर्स उपलब्ध करून देणे, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे स्टार्टअप महाराष्ट्र हा मराठी उद्योजकांचा विश्वासू स्टार्टअप साथीदार बनत आहे.
मराठी युवकांना उद्यमी बनवणे, त्यांची एक सशक्त कम्युनिटी तयार करणे, स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी तंत्रशुद्ध माहिती देणे, आणि त्यातून महाराष्ट्राच्या निमशहरी व ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्माण करणे या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन स्टार्टअप महाराष्ट्र टीम कार्यरत आहे.
कंपनी रजिस्टर करण्याचा विचार करताय?
कंपनी रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि कंपनी रजिस्टर करण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा!
✅ प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती
✅ CS द्वारे वैयक्तिक मार्गदर्शन
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी
बिझनेस मॉडेल कसे तयार करायचे?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...
ईबुक – बिझनेस मॉडेल कसे तयार करायचे?
स्टार्टअप महाराष्ट्र चे आत्तापर्यंतचे कार्य
आम्ही पुणे, कोल्हापूर आणि नाशिक शहरात 75+ पेक्षा जास्त नेटवर्किंग इव्हेन्ट चे आयोजन केले आहे
पहिल्या पिढीतील 5500+ तरुण मराठी उद्योजकांना आम्ही एका प्लॅटफॉर्म वर घेऊन आलेलो आहोत








