आजच तुमच्या कंपनीची वेबसाईट बनवा!

तुमच्या कंपनीची दर्जेदार वेबसाईट बनवण्यासाठी आम्हाला संपर्क करा आणि तुमचा ब्रँड आजच ऑनलाईन घेऊन जावा!

✅ प्रीमियम वेबसाईट डिझाईन
✅ 24×7 वेबसाईट सिक्युरिटी
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी

आम्ही फक्त वेबसाईट बनवत नाही,

तर तुमच्या ब्रँड ची ओळख निर्माण करतो!

ब्रँड स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग मार्गदर्शन

मेंटॉरशिप आणि कम्युनिटी सपोर्ट

१ वर्षाचा पुणे मीटअप पास मोफत

स्टार्टअप महाराष्ट्र कडूनच वेबसाईट का बनवून घ्यावी?

वेबसाईट बनवण्यापूर्वी आम्ही व्यवसायाचे उद्दिष्ट आणि उद्योजकांचं स्वप्न समजून घेतो

15 वर्ष अनुभव असलेले तज्ज्ञ डेव्हलपर्स तुमची वेबसाईट बनवतात

स्टार्टअप महाराष्ट्र ची विश्वासहर्ता आणि गुणवत्तेची 100% हमी

आमची वेबसाईट बनवण्याची पद्धत सर्वोत्कृष्ट आहे!

मार्केट रिसर्च

डायरेक्टरच्या वैयक्तिक मालमत्तेला सुरक्षित ठेवणारी लिमिटेड लायबिलिटी मिळते

UI/UX वायरफ्रेम

शास्त्रशुद्ध पद्धतीने वेबसाईट चा यूजर इंटरफेस – UI आणि यूजर एक्सपिरियंस – UX तयार केला जातो

वेबसाईट डिझाईन

आकर्षक, मोबाईल-फ्रेंडली आणि ग्राहकांच्या पसंतीस पडेल अशी वेबसाईट बनवली जाते

100% डिलिव्हरी

काटेकोर नियोजन करून ठरलेल्या वेळेत वेबसाईट तयार करून दिली जाते

माफक, परवडणारे वेबसाईट पॅकेज

वेबसाईट डेव्हलपमेंट विषयी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न

स्टार्टअप महाराष्ट्र कडून वेबसाईट बनवली की, नक्की काय मिळतं?

👉 तुम्हाला मिळते: प्रीमियम डिझाईन, मोबाइल फ्रेंडली वेबसाइट, 1 वर्ष मोफत होस्टिंग, 24×7 सिक्युरिटी, आणि 1:1 स्ट्रॅटेजी मिटिंगसह मार्गदर्शन

वेबसाईट डिझाईन साठी किती दिवस लागतात?

👉  साधारणतः 30 ते 45 दिवसात वेबसाईट पूर्ण करून दिली जाते, ती डिझाईन आणि कंटेंटनुसार ठरते.

वेबसाइट प्लॅन बनवण्यासाठी काही मीटिंग असते का?

👉 हो. आम्ही प्रत्येक प्रोजेक्टसाठी आधी 1-on-1 स्ट्रॅटेजी मिटिंग घेतो, जेणेकरून तुमच्या वेबसाईटचा उद्देश स्पष्ट समजता येईल

वेबसाईटची किंमत किती आहे?

👉 वेबसाईटची किंमत वेबसाईटच्या प्रकारावर आणि फिचर्सवर अवलंबून असते. मात्र आमची किंमत पारदर्शक आणि परवडणारी असते – No Hidden Costs!

माझ्याकडे डोमेन/होस्टिंग नाही. तरी वेबसाईट बनवता येईल का?

👉 होय. आम्ही तुम्हाला योग्य डोमेन आणि होस्टिंग पर्याय सुचवतो आणि सेटअपही करून देतो. 1 वर्ष होस्टिंग मोफत आहे

वेबसाईट बनवल्यानंतर मार्केटिंगसाठी काही मदत करता का?

👉 हो. 1 वर्षासाठी मोफत मार्केटिंग गाईडन्स दिली जाते. शिवाय, आम्ही तुम्हाला मीटअप्स आणि ईमेल मार्केटिंगसाठी कनेक्टही करतो

वेबसाइटसाठी लागणारा कंटेंट कोण देणार?

👉 तुम्ही कंटेंट, फोटो, लोगो देता. गरज असल्यास आमची टीम तुम्हाला कंटेंट लिहून किंवा फोटो निवडून देण्यास मदत करते

वेबसाईटमध्ये कोणते फिचर्स असतात?

👉 मोबाईल-फ्रेंडली डिझाईन, व्हाट्सॲप बटण, सोशल मीडिया इंटीग्रेशन, ब्लॉग, कस्टम फॉर्म्स, Google Map, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स इ.

मीटअपमध्ये वेबसाईट प्रमोट कशी होते?

👉 Startup Maharashtra च्या मीटअप्समध्ये तुमची वेबसाईट प्रेझेंट करता येते. 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते.

स्टार्टअप महाराष्ट्रकडून वेबसाईट घेतल्यावर काय एक्स्ट्रा मिळतं?

✅ 1 वर्ष मोफत होस्टिंग
✅ 1 वर्ष मोफत मार्केटिंग गाईडन्स
✅ 1 वर्ष पुणे स्टार्टअप मीटअप पास
✅ अनुभवी टीमकडून दर्जेदार सेवा

स्टार्टअप महाराष्ट्र संबंधी प्रतिक्रिया

Startup Maharashtra ने आम्हाला आमचा ब्रँड चांगल्या पद्धतीने position करायला मदत केली. त्यांनी आमच्यासाठी कॉम्पिटिशन चा detailed analysis केले आणि स्पष्ट असा सोशल मीडिया कंटेंट प्लान तयार केला. त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळे आमचं मार्केटिंग अधिक focused आणि impactful झालं.

Ajaysinh Sawant Khas

Founder, Valeto.in

आमच्या सोशल मीडिया मार्केटिंगसाठी Startup Maharashtra चं मार्गदर्शन game-changer ठरलं. त्यांनी जे content strategy आणि automation setup तयार केलं, त्यामुळे आमच्याकडे रोज qualified leads येऊ लागल्या.

Rushikesh Adhav

Founder, MotherTouch Toys

Theatrica साठी आम्ही अनेक एजन्सीज ट्राय केल्या, पण Startup Maharashtra ने खरंच आमच्या ब्रँडचा soul capture केला. त्यांनी तयार केलेली content strategy आमच्या साठी perfect fit ठरली. engagement आणि inquiries दोन्ही वाढल्या!

Sourabh kamthe

Founder, Theatrica

तुमची कंपनी 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत प्रमोट करा

मीटअप इव्हेन्ट द्वारे तुमची कंपनी मार्केट करा

पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जोडलेल्या 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत तुमच्या कंपनी चे प्रमोशन करा

बिझनेस मॉडेल वर्कशॉप द्वारे कंपनी प्रमोट करा

पूर्ण १ दिवसाचा High Impact वर्कशॉप, 2500+ उद्योजकांचा सहभाग, वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना तुमच्या कंपनी विषयी जागरूक करा

स्टार्टअप महाराष्ट्र लीडरशिप टीम 

Rohit Lalwani

Director Mentorship

Tushar Pakhare

Founder, CEO

Akshay Rajole

Director Partnerships

आजच तुमच्या कंपनीची वेबसाईट बनवा!

तुमच्या कंपनीची दर्जेदार वेबसाईट बनवण्यासाठी आम्हाला संपर्क करा आणि तुमचा ब्रँड आजच ऑनलाईन घेऊन जावा!

✅ प्रीमियम वेबसाईट डिझाईन
✅ 24×7 वेबसाईट सिक्युरिटी
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी