स्टार्टअप आइडिया व्हॅलिडेशन Checklist –

आपण ग्राहकांचे प्रॉब्लेम सोडवत आहोत का?

  1. ही स्टार्टअप आयडिया तुमच्या डोक्यात येण्यामागचे गृहीतक (Hypothesis) किंवा निरीक्षण काय आहे?
    (किमान 3 गृहीतक/निरीक्षण लिहा)

जर-तर 1:

जर-तर 2:

जर-तर 3:

 

  1. ग्राहकांचे मुख्य Pain Point काय आहेत? ग्राहक सध्या कोणत्या प्रॉब्लेम ना सामोरे जात आहेत?
    (किमान 3 Pain Point आणि 2 ओळींचे प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहा)

Pain Point 1:

Pain Point 2:

Pain Point 3:

Problem Statement:

 

  1. ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे कोणते सोल्युशन आहे?
    (किमान 2 ओळींचे सोल्युशन स्टेटमेंट लिहा)

Solution Statement:

 

  1. मार्केटमध्ये तुमचे टॉप कॉम्पिटिटर कोण आहेत, आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं कसं करणार आहात?
    (किमान 3 Value, Differentiators लिहा)

Competitor 1:

Your Differentiator:

Competitor 2:

Your Differentiator:

Competitor 3:

Your Differentiator:

 

  1. या स्टार्टअप आइडिया वर काम करण्यास आपण सक्षम आहात का? (Founder Market Fit)
  1. हा प्रॉब्लेम ग्राहक म्हणून तुम्ही स्वतः अनुभवता का?

  2. तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये अनुभव किंवा कौशल्ये आहेत का?

  3. तुम्ही या इंडस्ट्रीतील Latest Trends अभ्यास केला आहे का?

  4. तुम्ही या इंडस्ट्रीमधील कॉम्पिटिशन अभ्यास केला आहे का?

  5. तुमच्याकडे या इंडस्ट्री मधील Unique Insights आहेत का?

 

स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बरशिप

स्टार्टअप फंडिंग प्रोसेस शिका

बिझनेस मॉडेल आणि फंडिंग प्रोसेस विषयी सुलभ मराठी मध्ये शिका

मेम्बर ओन्ली इव्हेंट्स 

मेम्बर साठी खास आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंट्स मध्ये सहभाग

१ वर्षभर मेंटॉर सपोर्ट मिळवा

दर आठवड्याला स्टार्टअप मेंटॉर्स सोबत भेटा आणि फंडिंग प्रोसेस शिका

 50+ मीटअप नेटवर्किंग इव्हेंट्स

मेंबरशिप द्वारे स्टार्टअप महाराष्ट्र आयोजित 50 पेक्षा अधिक नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा!

सुरु तर करा
सोबत आहोत !

स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे आयोजित मीटअप इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी मराठी मध्ये शिका

Register for Free Membership

You have successfully Registered!