तुमचा ब्रँड लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!

आजच आमच्याशी संपर्क करा आणि सोशल मीडिया मार्केटिंग सर्व्हिस द्वारे तुमचा ब्रँड देशभरात पोहोचवा!

✅ Instagram, Facebook
✅ YouTube, WhatsApp साठी स्ट्रॅटेजी
✅ ग्राफिक्स, रील्स, कंटेंट – एकाच ठिकाणी
✅ प्रोफेशनल सर्व्हिस गॅरंटी

आम्ही फक्त कंटेंट बनवत नाही,

तर तुमच्या ब्रँड ची ओळख निर्माण करतो!

ब्रँड स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग मार्गदर्शन

मेंटॉरशिप आणि कम्युनिटी सपोर्ट

1 वर्षाचा पुणे मीटअप पास मोफत

स्टार्टअप महाराष्ट्र सोबत सोशल मीडिया मार्केटिंग का करावी?

आम्ही 76+ हजार इंस्टाग्राम फॉलोवर्स ची कम्युनिटी तयार केली आहे

आमच्याकडे 12 वर्ष अनुभव असलेली सोशल मीडिया मार्केटिंग टीम आहे

आम्ही मार्केटिंग आणि सेल्स ला एकत्रित बांधणारी सिस्टीम तयार केली आहे

स्टार्टअप महाराष्ट्र चे यशस्वी सोशल मीडिया मार्केटिंग फ्रेमवर्क

कॉम्पिटिटर रिसर्च

तुमच्या क्षेत्रातले मुख्य स्पर्धकांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे याचा आम्ही अभ्यास करतो

ब्रँड पोजिशनिंग

आम्ही ग्राहकांचे योग्य सेगमेंटेशन करतो आणि त्यांच्या पसंतीस पडेल असा ब्रँड तयार करतो

कंटेंट क्रिएशन

ग्राहकांची पसंती आणि प्रॉडक्ट चे वेगळेपण (Unique Selling Points) लक्षात घेऊन आम्ही कंटेंट बनवतो

360 मार्केटिंग स्ट्रॅटेजी

Instagram, Facebook, YouTube, WhatsApp चॅनेल्स नुसार आम्ही मार्केटिंग कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी तयार करतो

माफक, परवडणारे सोशल मीडिया मार्केटिंग पॅकेज

सोशल मीडिया मार्केटिंग विषयी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सोशल मीडिया मार्केटिंग सर्व्हिस मध्ये नेमकं काय देता तुम्ही?

👉 आम्ही फक्त पोस्ट तयार करत नाही, तर तुमच्या ब्रँडसाठी कम्प्लिट स्ट्रॅटेजी बनवतो – graphics, reels, content, paid ads, लीड जनरेशन सिस्टीम आणि सेल्स वाढवणं हा मुख्य फोकस असतो

3 महिने फ्री सल्ला म्हणजे काय मिळणार आहे?

👉 तुमच्या ब्रँडसाठी ब्रँड स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट, मार्केटिंग मार्गदर्शन, आणि 1-on-1 मीटिंग मिळेल – ज्यामध्ये ब्रँड पोझिशनिंग, कंटेंट प्लॅन, चॅनेल स्ट्रॅटेजी सगळं समजावलं जाईल

मी अजून सुरुवातच केली आहे – माझ्यासाठी आहे का ही सर्व्हिस?

👉 होय, विशेषतः सुरुवातीच्या स्टेजला ही सर्व्हिस फायदेशीर ठरते. तुम्हाला मार्केटमध्ये कसं उतरला पाहिजे, कोणत्या प्रकारचा कंटेंट चालतो, आणि योग्य ग्राहकांसमोर ब्रँड कसा ठेवायचा हे आम्ही स्पष्ट करतो.

कोणत्या प्रकारचे व्यवसाय हे पॅकेज घेऊ शकतात?

👉 D2C Brands, Local Businesses, Startups, Service Providers, Creators, Coaches – जे Instagram/Facebook/YouTube वर मार्केटिंग करून ग्रो होऊ इच्छितात, ते सर्व आमचे क्लायंट्स होऊ शकतात

फक्त मराठी कंटेंट बनवता का?

👉 आमचं स्पेशॅलायझेशन स्थानिक मराठी ग्राहकांसाठी ब्रँड पोझिशनिंग आणि content तयार करणं आहे. मात्र, इंग्रजी+मराठी (hinglish) किंवा इंग्रजीमध्ये देखील स्ट्रॅटेजी आणि कंटेंट तयार करू शकतो

मी फक्त ग्राफिक्स किंवा Reels तयार करून घेऊ शकतो का?

👉 होय, आमच्याकडे एकत्रित आणि वेगळ्या सर्व्हिसेस देखील आहेत – graphics, reels, podcast-style video scripts, voice-over, video direction, editing सगळं प्रोफेशनल लेव्हलवर मिळतं

Paid Ads आणि लीड जनरेशन कसं करता?

👉 Meta (Instagram/Facebook) आणि Google/YouTube ads साठी creatives, ad setup, daily monitoring आणि automation system तयार करतो – ज्यामुळे तुम्हाला रोज qualified leads मिळतात

मी पुण्यात नाही, तरी मी ही सर्व्हिस घेऊ शकतो का?

👉 होय, आम्ही भारतभर आणि परदेशात असलेल्या मराठी उद्योजकांसाठी देखील ऑनलाइन स्ट्रॅटेजी मीटिंग, कंटेंट प्लॅनिंग आणि सर्व creatives तयार करतो

मीटिंग बुक केल्यानंतर पुढची काय प्रोसेस आहे?

👉 मीटिंगमध्ये तुमच्या ब्रँडबद्दल समजून घेतलं जातं, मग आम्ही ब्रँड स्ट्रॅटेजी बनवतो आणि कंटेंट प्लॅन शेयर करतो. मग तुम्ही पॅकेज सिलेक्ट करून काम सुरु करू शकता

तुमच्या टीमचा मार्केटिंगचा अनुभव काय आहे?

👉 आमच्या टीमला 12+ वर्षांचा अनुभव आहे – मार्केटिंग, सोशल मीडिया, कंटेंट, आणि growth plan तयार करण्यात आम्ही एक्स्पर्ट आहोत

स्टार्टअप महाराष्ट्र संबंधी प्रतिक्रिया

Startup Maharashtra ने आम्हाला आमचा ब्रँड चांगल्या पद्धतीने position करायला मदत केली. त्यांनी आमच्यासाठी कॉम्पिटिशन चा detailed analysis केले आणि स्पष्ट असा सोशल मीडिया कंटेंट प्लान तयार केला. त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळे आमचं मार्केटिंग अधिक focused आणि impactful झालं.

Ajaysinh Sawant Khas

Founder, Valeto.in

आमच्या सोशल मीडिया मार्केटिंगसाठी Startup Maharashtra चं मार्गदर्शन game-changer ठरलं. त्यांनी जे content strategy आणि automation setup तयार केलं, त्यामुळे आमच्याकडे रोज qualified leads येऊ लागल्या.

Rushikesh Adhav

Founder, MotherTouch Toys

Theatrica साठी आम्ही अनेक एजन्सीज ट्राय केल्या, पण Startup Maharashtra ने खरंच आमच्या ब्रँडचा soul capture केला. त्यांनी तयार केलेली content strategy आमच्या साठी perfect fit ठरली. engagement आणि inquiries दोन्ही वाढल्या!

Sourabh kamthe

Founder, Theatrica

तुमची कंपनी 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत प्रमोट करा

मीटअप इव्हेन्ट द्वारे तुमची कंपनी मार्केट करा

पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जोडलेल्या 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत तुमच्या कंपनी चे प्रमोशन करा

बिझनेस मॉडेल वर्कशॉप द्वारे कंपनी प्रमोट करा

१ दिवसाचा High Impact वर्कशॉप, 2500+ उद्योजकांचा सहभाग, वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना तुमच्या कंपनी विषयी जागरूक करा

स्टार्टअप महाराष्ट्र लीडरशिप टीम 

Rohit Lalwani

Director Mentorship

Tushar Pakhare

Founder, CEO

Akshay Rajole

Director Partnerships

तुमचा ब्रँड लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!

आजच आमच्याशी संपर्क करा आणि सोशल मीडिया मार्केटिंग सर्व्हिस द्वारे तुमचा ब्रँड देशभरात पोहोचवा!

✅ Instagram, Facebook
✅ YouTube, WhatsApp साठी स्ट्रॅटेजी
✅ ग्राफिक्स, रील्स, कंटेंट – एकाच ठिकाणी
✅ प्रोफेशनल सर्व्हिस गॅरंटी