ईबुक – बिझनेस मॉडेल कसे तयार करायचे?

या ईबुक मध्ये काय शिकाल?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे ?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे ?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?
Key Resources: कोणते रिसोर्स वापरायचे आणि कसे उपलब्ध करायचे ?
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटी
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी ?
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

या ईबुक चे लेखक

तुषार पाखरे, फाउंडर

तुषार पाखरे हे मराठी तरुणांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी काम करणारे स्टार्टअप लीडर आणि इकोसिस्टम बिल्डर आहेत, पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना व्यवसाय साक्षर बनवण्यासाठी ते मागील 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे संस्थापक म्हणून, ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रात शाश्वत रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी त्यांनी 5000 पेक्षा अधिक मराठी उद्योजकांची मजबूत आणि सकस अशी स्टार्टअप कम्युनिटी उभारली आहे.

ईबुक संबंधी प्रतिक्रिया

पहिल्यांदाच बिझनेस मॉडेल इतक्या सोप्या मराठीत समजले. थिअरी नाही, थेट अ‍ॅक्शन. हे ई-बुक वाचल्यानंतर माझ्या स्टार्टअप आयडियाला स्पष्ट दिशा मिळाली.

Ajaysinh Sawant Khas

Founder, Valeto.in

Business Model Canvas आम्ही ऐकले होते, पण कसे वापरायचे हे कधी कळलेच नव्हते. Tushar Pakhare यांनी हे ई-बुक मराठी उद्योजकांसाठी प्रॅक्टिकल आणि उपयोगी बनवले आहे.

Pratik Jadhav

Director, Flair HR & Labour Law

हे ई-बुक वाचताना असं वाटते की कोणी समोर बसून मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक स्टेप क्लिअर आहे. स्टार्टअप सुरू करण्याआधी हे ई-बुक वाचायलाच हवे.

Rushikesh Adhav

Founder, Mother Touch Toys

बिझनेस मॉडेल चे 9 बिझनेस ब्लॉक

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more

ईबुक – बिझनेस मॉडेल कसे तयार करायचे?