कंपनी रजिस्टर करण्याचा विचार करताय ?
कंपनी रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि कंपनी रजिस्टर करण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा!
✅ प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती
✅ CS द्वारे वैयक्तिक मार्गदर्शन
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी

आम्ही फक्त तुमची कंपनी रजिस्टर करत नाही,
तर तुमचा व्यवसाय वाढवतो!
1 वर्ष मोफत
लीगल कंप्लायन्स गाइडन्स
1 वर्ष मोफत
एक्स्पर्ट मार्केटिंग गाइडन्स
1 वर्ष मोफत
पुणे स्टार्टअप मीटअप पास
स्टार्टअप महाराष्ट्र कडून का कंपनी रजिस्टर करावी?

कंपनी रजिस्टर करण्यापूर्वी स्ट्रॅटेजी मिटिंग
कंपनी रजिस्ट्रेशन करण्याचा उद्देश समजून घेतला जातो आणि कंपनी रजिस्ट्रेशन प्रोसेस विषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते

20 वर्ष अनुभवी कंपनी सेक्रेटरी-CS द्वारे प्रोसेस पूर्ण
20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कंपनी सेक्रेटरी-CS द्वारे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली जाते

पारदर्शक व्यवहार - No Hidden Costs
No Hidden Costs – स्टार्टअप महाराष्ट्र ची विश्वासहर्ता आणि पारदर्शक व्यवहार होण्याची सर्व्हिस गॅरंटी!
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे फायदे
लिमिटेड लायबिलिटी
डायरेक्टरच्या वैयक्तिक मालमत्तेला सुरक्षित ठेवणारी लिमिटेड लायबिलिटी सुविधा मिळते
क्रेडिबिलिटी वाढते
व्यवसाय करताना विश्वासहर्ता (क्रेडिबिलिटी) प्राप्त होते
फंडिंग मिळण्याची शक्यता
फंडिंग मिळवण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणे आवश्यक असते
स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन
स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन आणि DPIIT Recognition मिळवणे सोपे होते
वेगळे कायदेशीर अस्तित्व
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वेगळे कायदेशीर अस्तित्व (Legal Entity) असते
सरकारी टेंडर्ससाठी फायदे
बऱ्याच सरकारी टेंडर्ससाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणं बंधनकारक
कंपनी रजिस्ट्रेशन पॅकेज
LLP Registration
- CS Assisted process
- LLP Name Approval in 1–2 days*
- Digital Signature Certificate (DSC) in 3–4 days
- LLP Agreement Drafting & Filing within 7 days*
- Incorporation Certificate in 10–14 days
- PAN & TAN of LLP included
- Designated Partner Identification Number (DPIN) for all partners
Pvt. Ltd. Registration
- CS Assisted process
- Company Name Approval in 1–2 days*
- Digital Signature Certificate (DSC) in 3–4 days
- SPICe+ form filing within 7 days*
- Certificate of Incorporation in 14–21 days
- PAN & TAN of the company included
- Director Identification Number (DIN) for all directors
कंपनी रजिस्ट्रेशन विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का रजिस्टर करावी?
👉 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये डायरेक्टर ची लायिबिलिटी हि त्यांच्या गुंतवणुकीपुरते मर्यादित असते. या प्रकारची कंपनी स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली असते आणि तिचा व्यवसाय मालकांच्या वयक्तिक मालमत्ते पासून वेगळा मानला जातो.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती लोकांची आवश्यकता असते?
👉 किमान 2 संचालक आणि 2 भागधारकांची आवश्यकता असते. जास्तीत जास्त 200 भागधारक असू शकतात.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव कोणत्या अटींनुसार ठेवावे लागते?
👉कंपनीच्या नावाच्या शेवटी “Private Limited” असे शब्द असणे बंधनकारक आहे. तसेच नाव व्यवसायाशी संबंधित असावे आणि MCA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असावे
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया काय आहे?
👉 प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) मिळवा
- संचालक ओळख क्रमांक (DIN) मिळवा
- कंपनीचे नाव आरक्षित करा (SPICe+ Part A)
- तपशील भरा (SPICe+ Part B)
- MOA, AOA आणि इतर फॉर्म भरून ROC कडे सादर करा
- प्रमाणपत्र (Certificate of Incorporation) मिळवा
कंपनी स्थापन करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात?
👉 खालील कागदपत्रे गरजेची आहेत –
- PAN कार्ड
- आधार कार्ड
- फोटो
- ओळख व पत्त्याचा पुरावा
- भाडे करार (जर ऑफिस भाड्याने घेतले असेल तर)
- मालकाची ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
कंपनी स्थापन केल्यानंतर कोणते नियम पाळावे लागतात?
👉 खालील नियम पाळावे लागतात:
- ROC कडे वार्षिक रिपोर्टिंग करणे
- ऑडिटिंग करणे
- GST, PAN, TAN नोंदणी
- Annual General Meeting घेणे
कंपनी रजिस्ट्रेशन विषयी अधिक माहिती व सल्ला हवा आहे का?
👉 आमच्या CS तज्ज्ञांबरोबर आजच Strategy Meeting बुक करा आणि कंपनी रजिस्ट्रेशन प्रोसेस विषयी इत्यंभूत माहिती मिळवा.
स्टार्टअप महाराष्ट्रकडून कंपनी रजिस्ट्रेशन केल्यावर काय एक्स्ट्रा मिळतं?
✅ 1 वर्ष मोफत मार्केटिंग गाईडन्स
✅ 1 वर्ष पुणे स्टार्टअप मीटअप पास
✅ अनुभवी टीमकडून दर्जेदार सेवा
स्टार्टअप महाराष्ट्र संबंधी प्रतिक्रिया
मी स्टार्टअपबद्दल थोडंफार वाचलं होतं, पण रोहित लालवाणी सरांनी इतकं संयमानं आणि सहजतेनं मार्गदर्शन केलं की पूर्ण चित्र माझ्यासमोर आलं. काय, का, कुणासाठी करत आहोत – हे समजून घेताना अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. माझ्या कल्पनेला दिशा मिळाली आणि आताशा विचार अधिक स्ट्रक्चरमध्ये करू शकतो. स्टार्टअप महाराष्ट्रमुळे माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
आमचं प्रॉडक्ट तयार होतं, पण खरी अडचण होती – ते कोणासाठी आणि कशासाठी आहे, हे ठरवण्यात. Startup Maharashtra च्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आमचा ग्राहक स्पष्ट झाला, त्याच्या गरजा समजल्या आणि त्यासाठी योग्य उपाय शोधता आला. आता आमचा लॉन्च प्लॅन तयार आहे!
माझ्या डोक्यात एक कल्पना होती, पण ती कुठून सुरू करावी आणि पुढे नेण्याची दिशा काही समजत नव्हती. Startup Maharashtra च्या मार्गदर्शनामुळे विचारात स्पष्टता आली, आणि मी आता प्रत्येक टप्प्याचं नीट प्लॅनिंग करू शकतो. हे मार्गदर्शन फक्त माहितीपुरतं मर्यादित नव्हतं – ते प्रेरणादायक आणि अॅक्शन योग्य होतं.
तुमची कंपनी 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत प्रमोट करा

मीटअप इव्हेन्ट द्वारे तुमची कंपनी मार्केट करा
पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जोडलेल्या 5500+ मराठी उद्योजकांपर्यंत तुमच्या कंपनी चे प्रमोशन करा

बिझनेस मॉडेल वर्कशॉप द्वारे कंपनी प्रमोट करा
पूर्ण १ दिवसाचा High Impact वर्कशॉप, 2500+ उद्योजकांचा सहभाग, वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना तुमच्या कंपनी विषयी जागरूक करा
स्टार्टअप महाराष्ट्र लीडरशिप टीम

Augustine Gus
Senior Advisor

Rohit Lalwani
Director Mentorship

Tushar Pakhare
Founder

Akshay Rajole
Director Partnerships

Sourabh Yedage
Head of Operations

Meher Sayyed
Marketing Manager
कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आजच संपर्क करा!
✅ प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती
✅ CS द्वारे वैयक्तिक मार्गदर्शन
✅ माफक, परवडणारी किंमत
✅ उत्कृष्ट सर्व्हिस ची गॅरंटी
