
बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
Saturday, 23rd August 2025

95% स्टार्टअप पहिल्या 3 वर्षांत बंद पडतात,
तुमचा त्यात नसेल याची खात्री करा,
70%
मराठी उद्योजक
कोणताही स्टार्टअप मेंटॉर शोधत नाहीत.
80%
मराठी उद्योजक
कोणतेही व्यावसायिक ध्येय निश्चित करत नाहीत..
90%
मराठी उद्योजक
त्यांचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट करत नाहीत…
म्हणूनच, तुम्ही बिझनेस मॉडेल वर्कशॉप ला यायला हवं!

‘बिझनेस मॉडेल कॅनव्हास’ हे जगप्रसिद्ध स्टार्टअप स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग टूल शिकण्याची संधी

20 वर्ष व्यावसायिक अनुभव असलेले स्टार्टअप मेंटॉर आणि बिझनेस कोच द्वारे शिका

बिझनेस मॉडेल तयार केल्याने व्यवसाय वाढीच्या नवीन दिशा सापडतात, विचारांत सुसूत्रता येते
वर्कशॉपची रूपरेखा
या 8 तासांच्या वर्कशॉप मध्ये बिझनेस मॉडेल कसा बनवायचा आणि स्टार्टअप फंडिंग मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे हे शिकता येतं!

⏰ 10 to 2 pm
बिझनेस मॉडेल विषयी इत्यंभूत माहिती

⏰ 3 to 4 pm
तुमचा बिझनेस मॉडेल तयार करण्याची संधी

⏰ 4 to 6 pm
स्टार्टअप मेंटॉर सोबत प्रश्न उत्तरे
ईबुक – बिझनेस मॉडेल कसे तयार करायचे?
वर्कशॉप संबंधी विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न
बिझनेस मॉडेल वर्कशॉप कोणासाठी आहे?
👉 हा वर्कशॉप २० ते ३५ वयोगटातील मराठी उद्योजक, स्टार्टअप सुरू करायचं ठरवलेले युवक, स्टुडंट्स किंवा स्टार्टअपच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्यांसाठी आहे
वर्कशॉपमध्ये कोण कोणते विषय शिकवले जातात?
👉 बिझनेस मॉडेल कॅनव्हास (BMC) मधील ९ महत्त्वाचे ब्लॉक्स – म्हणजे ग्राहक, प्रॉडक्ट, चॅनेल्स, उत्पनाचे मार्ग, या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं जातं. यासोबतच त्याचा प्रत्यक्षात स्टार्टअपसाठी कसा वापर करायचा ते पण शिकवलं जातं
वर्कशॉपचं स्वरूप कसं असतं - थिअरी की प्रॅक्टिकल?
👉 वर्कशॉप थोडं थिअरी आणि जास्त प्रॅक्टिकल आहे. सुरुवातीला थोडकं बेसिक समजावून दिलं जातं आणि मग स्वतःच्या आयडियावर किंवा केस स्टडीवर प्रत्यक्षात काम करायला लावलं जातं
वर्कशॉपमध्ये कोण शिकवणार आहे?
👉 वर्कशॉप रोहित ललवाणी सर घेणार आहेत, ज्यांना स्टार्टअप आणि ट्रेनिंग क्षेत्रात १८+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो उद्योजकांना गाइड केलं आहे. त्यांचं शिकवण्याची पद्धत खूप सोपी, उदाहरणांवर आधारित आणि प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे शिकणं खूप सहज आणि मजेशीर वाटतं
वर्कशॉपसाठी काही पूर्वतयारी लागते का?
👉 नाही. कोणतीही तयारी लागणार नाही. फक्त तुमच्याकडे जर एखादी स्टार्टअप आयडिया असेल तर तिचा थोडक्यात विचार करून या, म्हणजे वर्कशॉपमध्ये अधिक फायदा होईल
वर्कशॉपमध्ये ग्रुपमध्ये काम करायला मिळेल का?
👉 होय, काही अॅक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये असतात. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करता येते, नवीन आयडिया समजतात आणि चांगलं नेटवर्किंग होतं
वर्कशॉपनंतर काही सपोर्ट मिळतो का?
👉 वर्कशॉप संपल्यानंतर तुम्ही जर पुढे काम करत असाल तर अशा निवडक स्टार्टअप्सना मेंटर्सशी संपर्क ठेवण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, वॉट्सअॅप ग्रुप्समध्ये अपडेट्स व गाइडन्स मिळतं
वर्कशॉपमध्ये माझ्या आयडियावर काम करता येईल का?
👉 होय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टार्टअप आयडियावर थेट बिझनेस मॉडेल कॅनव्हास तयार करू शकता आणि मेंटर्सकडून थेट फीडबॅकही मिळू शकतो
वर्कशॉपसाठी ऑन-द-स्पॉट नोंदणी करता येते का?
👉 शक्यतो नाही. जागा लिमिटेड असल्यामुळे आधीच ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा वर्कशॉप सुरू होण्यापूर्वीच सीट्स भरतात
वर्कशॉप विषयी अपडेट्स कुठे पाहायला मिळतील?
👉 स्टार्टअप महाराष्ट्र वेबसाइट, इंस्टाग्राम पेज आणि वॉट्सअॅप कम्युनिटीवर सगळ्या अपडेट्स आणि नोंदणीच्या लिंक दिल्या जातात. वेळोवेळी चेक करत राहणं फायद्याचं ठरेल

या वर्कशॉप मध्ये कोण शिकवणार आहे?

रोहित ललवाणी, सिनियर मेंटॉर
रोहित ललवानी हे उद्योजकता, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांचा संगम साधत इनोव्हेशनला चालना देणारे, 18+ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले प्रख्यात स्टार्टअप मेंटॉर आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे सिनियर मेंटॉर म्हणून, त्यांनी मराठी उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी आणि फंडिंग रेडीनेसमध्ये सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या व्यवसायिक दूरदृष्टी आणि नेटवर्किंग कौशल्यामुळे, स्टार्टअप महाराष्ट्र कम्युनिटीतील अनेक स्टार्टअप्सना इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स आणि इंडस्ट्री पार्टनर्स पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

तुषार पाखरे, फाउंडर
तुषार पाखरे हे मराठी तरुणांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी काम करणारे स्टार्टअप लीडर आणि इकोसिस्टम बिल्डर आहेत, पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना व्यवसाय साक्षर बनवण्यासाठी ते मागील 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे संस्थापक म्हणून, ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रात शाश्वत रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी त्यांनी 5000 पेक्षा अधिक मराठी उद्योजकांची मजबूत आणि सकस अशी स्टार्टअप कम्युनिटी उभारली आहे.
वर्कशॉप संबंधी प्रतिक्रिया
मी बरेच स्टार्टअप व्हिडीओ पाहिले होते, पण पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये तुषार पाखरे सरांचं ‘बिझनेस मॉडेल सेशन’ ऐकूनच खरं स्टार्टअप समजायला लागलं. माझी स्टार्टअप आयडिया स्पष्ट झाली आणि आता आम्ही आमचे प्रॉडक्ट देखील लॉन्च करत आहोत. मीटअप माझ्यासाठी एकदम टर्निंग पॉइंट ठरला आहे!
माझी लेबर लॉ कन्सल्टंसी आहे, पण मला योग्य स्टार्टअप्सपर्यंत पोहोचता येत नव्हतं. पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये नेटवर्किंग करताना मला Real startup founders भेटले आणि क्लायंट्स मिळायला सुरुवात झाली. आज माझ्या सर्वात चांगल्या लीड्स पुणे स्टार्टअप मीटअप मधूनच मिळाल्या आहेत.
माझं mothertouchtoys.in हे लाकडी खेळणी चे ईकॉमर्स स्टोअर आहे, पण सुरुवातीला विक्री होत नव्हती. पुणे स्टार्टअप मिटअपमध्ये झालेल्या Referral Generation सेशनमुळे मधून लीड्स निर्माण करू शकलो, आणि त्याच आठवड्यात मला 15+ ऑर्डर्स मिळाल्या! 🙏
बिझनेस मॉडेल चे 9 बिझनेस ब्लॉक
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...
बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
Saturday, 23rd August 2025
