50 startup question answers
GET THIS EBOOK FREE ON YOUR EMAIL
*for a limited time only
*By purchasing you agree to the Terms & Conditions
About the Ebook
5 CHAPTERS / 50 QUESTION ANSWERS IN MARATHI
Chapter 1: Starting up Question
1. बिझनेस करायचाय पण कुठला करू?
2. मी निवडलेली स्टार्टअप आयडिया बरोबर आहे का?
3. मी जे विकण्याचा विचार करतोय ते खरच लोकांना पाहिजे का?
4. मी एका वर्षात किती लोकांना माझे प्रोडक्ट विकणार आहे?
5. किती रुपयांना मी माझे प्रोडक्ट विकणार?
6. स्टार्टअप सुरु करून मी पहिल्या वर्षात किती कमावणार आहे?
7. बिझनेस यशस्वीपणे सुरु करायला माझ्याकडे किती पैसे पाहिजेत?
8. मी एकटा बिझनेस सुरु करू कि पार्टनर पाहिजेत?
9. स्टार्टअप सुरु करायला किती पार्टनर लागतात?
10. पार्टनर ला किती टक्के स्टेक द्यायचे?
11. कंपनी रजिस्टर करून व्यवसाय करू कि नंतर कंपनी रजिस्टर करू?
12. कुठली कंपनी रजिस्टर करू? किती खर्च येतो?
13. टीम कशी तयार करायची?
14. मी घरून पैसे घेऊ कि मला बँक लोन मिळेल?
15. फंडिंग कशी मिळवायची?
16. इन्व्हेस्टर कुठे शोधायचे?
17. प्रोडक्ट स्वतः तयार करू कि ट्रेडिंग करू?
18. फ्रॅंचाईझ दुकान सुरु करू का?
Chapter 2: Customer Segments
19. तुमचे प्रमुख ग्राहक कोण आहेत? त्यांनी तुमच्याकडूनच विकत का घ्यावं?
20. तुम्ही ग्राहकांचे कुठले प्रश्न सोडवत आहात?
21. ग्राहक मोठे ब्रँड सोडून तुमच्या स्टार्टअप कडून का खरेदी करतील?
22. माझ्या स्टार्टअप साठी ग्राहक कसे शोधू?
23. स्टार्टअप मध्ये जास्त प्रॉफिट देणारे ग्राहक कसे शोधायचे?
Chapter 3: Value Proposition
24. कस्टमर चा नेमका कुठला प्रॉब्लेम तुम्ही सोडवत आहात?
25. कस्टमर चे प्रॉब्लेम्स तुम्ही कसे सोडवत आहात?
26. तुम्ही ग्राहकांना वेगळे काय देताय याचा विचार केलाय का?
27. कस्टमर ला नेमकं वेगळं काय पाहिजे हे आपल्याला कसं कळणार?
28. तुमचे स्टार्टअप मार्केट मध्ये वेगळे आहे हे ग्राहकांना कसे समजणार?
29. तुमच्या प्रोडक्ट / सर्व्हिस मधून ग्राहकांना कुठले फायदे मिळतात?
30. तुमचे बिझनेस मॉडेल ग्राहकांचे प्रश्न किती आधुनिक पद्धतीने सोडवते?
31. बिझनेस मॉडेल मधील कुठल्या गोष्टी तुमच्या स्टार्टअप ला वेगळे बनवतात?
32. कुठल्या गोष्टींमुळे तुमचा ब्रँड लोकांच्या कायम लक्षात राहील?
33. ग्राहकांना तुमच्या प्रोडक्ट / सर्व्हिस व्यतिरिक्त काय मिळेल?
Chapter 4: Channels
34. ग्राहकांपर्यंत कमी वेळात कसे पोहोचायचे?
35. आपले प्रोडक्ट कस्टमर पुढे व्यवस्थित कसे मांडायचे?
36. कस्टमर ला आपल्या प्रोडक्ट विषयी माहिती कशी होणार?
37. Customer Acquisition Cost म्हणजे काय?
38. कोणत्या मार्गाने तुमच्या ग्राहकांपर्यंत स्वस्तात, लवकर पोहोचता येईल?
39. ग्राहकांच्या दररोजच्या रुटीन नुसार तुमचे चॅनेल्स इंटिग्रेटेड आहेत का?
40. तुमच्या सगळ्या चॅनेल्स द्वारे समान संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचतो आहे का?
41. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे नवनवीन मार्ग तुम्ही शोधत राहता का?
Chapter 5: Customer Relationship
42. कस्टमर ला एखाद्या ब्रँड कढून काय अपेक्षित असते?
43. स्टार्टअप मधे ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करावेत?
44. स्टार्टअप मधे ग्राहक कसे टिकवून ठेवावेत?
45. कस्टमर रिलेशनशिप पॉलिसी कशी असावी?
46. तुम्ही प्रोडक्ट विकल्यानंतर ग्राहकांसोबत नाते संबंध तयार करता का?
47. तुम्ही ग्राहकांचे फीडबॅक घेता का?
48. ग्राहकांसोबत विक्री पश्चात नाते संबंध तयार करणे किती खर्चिक आहे?
49. तुम्ही कुठल्या प्रकारे कस्टमर मिळवाल, टिकवून ठेवाल आणि वाढवत रहाल?
बिझनेस मॉडेल कॅनवास 101
Upcoming Ebook!
Customer Segmentation, Value Proposition, Channels आणि Customer Relationship ची इत्यंभूत माहिती एकाच ईबुक मधे!
Get Free ebook Now!
नवीन ईबुक्स, स्टार्टअप चेकलिस्ट आणि अपडेट मिळवण्यासाठी आजच ईमेल लिस्ट मधे सहभागी व्हा आणि प्रत्येक महिन्याला एक ईबुक फ्री मिळवा!
Register for Free Membership
You have successfully Registered!