स्टार्टअप महाराष्ट्र
मेंबरशिप
आजच मेंबरशिप साठी अप्लाय करा आणि महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांसोबत तुमचे नेटवर्क वाढवा!
Why You need Mentors?
यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी वेळेवर फंडिंग उपलब्ध होणे, योग्य टीम तयार करणे, मार्केट मधील बदलांची वेळोवेळी माहिती घेणे, कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणे आणि सरकारी सुविधांची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
जास्तीत जास्त मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावे व कमीतकमी वेळेत त्यांना यशस्वी उद्योगासाठी लागणारे रिसोर्स त्यांच्या शहरात उपलब्ध व्हावेत, मराठी तरुणांना योग्य व्यावसायिक नेटवर्क उपलब्ध व्हावे या उद्देशाने स्टार्टअप महाराष्ट्र हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे.
स्टार्टअप महाराष्ट्र मेंबरशिप द्वारे नवीन व्यवसाय सुरु करताना, स्टार्टअप सुरु करताना निव्वळ माहिती नाही म्हणून मराठी तरुणांचा वेळ वाया जाऊ नये तसेच योग्य मार्गदर्शनाच्या अभावी, योग्य दिशा दाखवणारे Mentors मिळत नसल्यामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

Vikas Joshi
Chairman and Managing Director at Harbinger Group

Vilas Tawde
Managing Director & CEO at Essar Oil and Gas

Vinit Deo
Chairman and Managing Director, Posiview Consulting Partners Group.

Amit Jadhav
Entrepreneur, Keynote Speaker, Author, Coach

Bobby Nimbalkar
Executive Vice President - Emerging Businesses

Rajesh V. Kamath
Founder - Chanakya Consulting Insights;

Shubhangi Kelkar
Chief Learning Officer at Persistent Systems

Vishwas Mahajan
Serial Entrepreneur, Founder, Ex-Trustee, Secretary MCCIA, Project Mgt Guru, Investor.

Vivek Sadhale
Co-Founder - LegaLogic Consulting

Devi Prasad Das
Leadership Coach, Startup Mentor & People Strategy Expert