Channels Checklist –

ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

1. तुमचे कॉम्पिटिटर मुख्यतो कोणत्या चॅनेल्सद्वारे त्यांच्या ब्रँड/प्रॉडक्ट प्रमोट करतात?

✔️ Online: Social Media, Influencers, SEO, Digital Ads

✔️ Offline: Stores, Events, Point of Sale

 

2. तुमचे कॉम्पिटिटर कोणत्या प्रमुख सेल्स चॅनेल्सद्वारे विक्री करतात?

✔️ E-commerce websites/Mobile App

✔️ Sales Team/Telecalling

✔️ Retail stores

✔️ Wholesalers/Retailers

✔️ Affiliate Program

✔️ Events 

 

3. तुमच्यासाठी विक्री करण्यास कोणते चॅनेल्स जास्त सोईचे आहेत?

✔️ E-commerce Website

✔️ Marketplace

✔️Partnerships

 

4. तुमच्यासाठी विक्री करण्यास कोणते चॅनेल्स जास्त परवडणारे आहेत?

✔️ E-commerce Website

✔️ Sales Team/Telecalling

✔️ Marketplace

 

5. कोणत्या चॅनेल्सद्वारे CAC (Customer Acquisition Cost) कमी होऊ शकते?

✔️ SEO

✔️ Social Media Marketing

✔️ Influencer Marketing

 

6. कोणत्या चॅनेल्सद्वारे LTV (Lifetime Value) वाढवता येऊ शकते?

✔️ Website/Social Media – Loyalty programs

✔️ Mobile App – Subscription Models

 

7. ग्राहकांना आपला ब्रँड कसा आणि कुठून माहित होऊ शकतो? तुमचे ब्रँड Awareness Channels कोणते आहेत?

✔️ Social media

✔️ SEO

✔️ Digital Ads

✔️ Partnership

 

8. ग्राहकांना आपण कशा प्रकारे आपले प्रॉडक्ट वितरित करणार आहोत? Delivery Channels कोणते आहेत?

✔️ In-house delivery fleet

✔️ Logistics partners

✔️ Third-party providers

 

9. विक्री नंतर आपण ग्राहकांना ब्रँडसोबत कसे जोडून ठेवू शकतो? After Sales Channels कोणते आहेत?

✔️ WhatsApp Business

✔️ Phone/Email support

✔️ Customer Feedback Surveys

✔️ Loyalty programs

 

10. तुमचे विविध चॅनेल्स एकमेकांशी सुसंगत आहेत का? तुमचे सेल्स चॅनेल्स तुमच्या एकूण मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजीसोबत कसे एकत्रित होतात?

✔️ चॅनेल्स Customer Journey सोबत सुसंगत आहेत 

✔️ चॅनेल्स प्लॅन केलेले नाहीत 

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more