Customer Segment Checklist –

योग्य ग्राहक शोधा!

  1.  तुमच्या ग्राहकांच्या 3 मुख्य समस्यांचे वर्णन करा:
  • प्रॉब्लेम 1:
  • प्रॉब्लेम 2:
  • प्रॉब्लेम 3:

  1. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी तुम्ही काय सुधारणा करू शकता? (प्रत्येक समस्येसाठी 2 वाक्यांत उत्तर द्या)
  • प्रॉब्लेम 1 साठी सुधारणा:
  • प्रॉब्लेम 2 साठी सुधारणा:
  • प्रॉब्लेम 3 साठी सुधारणा:

3. ग्राहकांशी चर्चा करून तुम्हाला काय शिकलात? (ग्राहकांनी सांगितलेल्या मुख्य अपेक्षा सांगा):

  • ग्राहकांची अपेक्षा 1:
  • ग्राहकांची अपेक्षा 2:
  • ग्राहकांची अपेक्षा 3:

4. तुमच्या ग्राहकांचे Demographics तपासा:

✔️ वय: [18 पर्यंत], [18 ते 24], [25 ते 34], [35 ते 44], [45+]

✔️ लिंग: [पुरुष], [महिला]

✔️ उत्पन्न: [25k पर्यंत], [25k ते 50k], [50k ते 1L], [1L+]

✔️ लोकेशन: [शहरी], [निमशहरी], [ग्रामीण]

✔️ शिक्षण स्तर: [12th पर्यंत], [Graduation], [Post graduation]

5. तुमचे ग्राहक वर्गीकरण कसे कराल?

✔️ वयोमानानुसार

✔️ खरेदी क्षमतेनुसार

✔️ लोकेशननुसार

6. तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

माझा आदर्श ग्राहक [वय, लोकेशन, उत्पन्न स्तर] आहे, ज्याला [आवडी-निवडी, गरजा] आहेत आणि [या समस्या, अडचण] आहेत.

7. ग्राहकांसोबत चर्चा करून आपण सोल्यूशन तयार करत आहात का?

✔️ हो, मी ग्राहकांसोबत नियमित बोलतो

✔️ मी ग्राहकांसोबत कधीतरी बोलतो

✔️ मी ग्राहकांसोबत अजिबात बोलत नाही

8. ग्राहकांचे Feedback मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती वापराल?

✔️ Surveys

✔️ Interviews

✔️ Feedback Forms

✔️ Focus Groups

✔️ Social Media

9. तुम्ही ऑफर करत असलेले सोल्यूशन ग्राहकांचे प्रश्न किती प्रभावीपणे सोडवू शकते असे तुम्हाला वाटते?

✔️ माझ्या सोल्युशनमुळे ग्राहकांचे सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास आहे

✔️ माझ्या सोल्युशनमुळे ग्राहकांचा मुख्य प्रश्न सुटेल असे वाटते

✔️ ग्राहकांचे प्रश्न सुटतील का याची माहिती नाही

10. ग्राहक तुमचे सोल्युशन पैसे देऊन विकत घेण्यासाठी तयार आहेत का?

✔️ हो, ग्राहक विकत घेण्यासाठी तयार आहेत

✔️ सांगता येत नाही

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more